Kód: 33044841
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्या विद्यार्थी, श ... celý popis
Maráthčina
18.80 €
Bežne: 19.20 €
Ušetríte 0.40 €

Nákupom získate 46 bodov
Anotácia knihy
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्या विद्यार्थी, शिक्षक, भूगोल प्रेमीसाठी सादर करीत असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे.
प्रत्येक संकल्पनेला योग्य व्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. मानवी भूगोलासारखा अवाढव्य विषय केवळ चार प्रकरणांत मांडणे तसे फारच कठीण आहे. तरीही मानवी भूगोलाची एक झलक यातून दिसते.
Parametre knihy
18.80 €
Maráthčina
Collection points Bratislava a 13376 dalších
Copyright ©2008-26 najlacnejsie-knihy.sk All rights reservedPrivacyCookies
26756 collection points
Delivery 2.99 €
02/210 210 99 (8-15.30h)Shopping cart ( Empty )
You are here: