Kód: 50260606
इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था 'मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली 'सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात आणि या संस्थ ... celý popis
Maráthčina
25.61 €
Bežne: 26.19 €
Ušetríte 0.58 €

Nákupom získate 62 bodov
Anotácia knihy
इस्राईलची विख्यात सुरक्षा संस्था 'मोसाद' हिला मागील कित्येक दशकांपासून जगातली 'सर्वोत्तम हेर यंत्रणा' म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखक मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल आपल्याला एका बंद पडद्याआड नेतात आणि या संस्थेच्या 60 वर्षांच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक, अत्यंत गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देतात. यातील सगळ्या कारवाया खर्याखुर्या घडलेल्या आहेत. यातील कथा अत्यंत वेगवान, चपळ, हालचालींनी काठोकाठ ओसंडून वाहणार्या 'अशक्य' अशा आहेत.
Parametre knihy
Zaradenie knihy Knihy po nemecky Belletristik Erzählende Literatur Hauptwerk vor 1945
25.61 €
Maráthčina
Osobný odber Bratislava a 12742 dalších
Copyright ©2008-26 najlacnejsie-knihy.sk Všetky práva vyhradenéSúkromieCookies
24 miliónov titulov
Vrátenie do mesiaca
02/210 210 99 (8-15.30h)Nákupný košík ( prázdny )